आमचा देवा धर्माला विरोध नाही.

आव्हान .... पंधरा लाखांचे

 • पाकिटात बंद असलेल्या नोटेचे नंबर अंतर्ज्ञानाने वा अन्य शकतीने ओळखून दाखवा
 • शेजारच्या खोलीमधे सूकक्ष्म देहाने प्रवेश करुन त्या खोलीत ठेवलेला कागद वाचून त्यातील मजकूर सांगा.
 • जळ्त्या नीखा-यावर फक्त्त अर्धा मिनीट निश्च्ल उभे राहून दाखवा. पाय न पोळ्ल्यास बक्षीस मिळेल.
 • हवेतून कोणतीही वस्तू निर्मान करुन दाखवने.
 • त्राटक शक्त्तीने . ( फ्क्त्त नजरेने ) एखादी लोखंडी सळई वाकवून दाखवा.
 • टेलीपथी द्वारा , अंतर्ज्ञान शक्त्ती द्वारा दूस-याच्या मनातील विचार ओळखून दाखवा.
 • तूट्लेला हात, पाय प्रार्थनेद्वारा वा कोण्त्याही शक्त्तीद्वारा एक इंचानेही वाडवून दाखवा.
 • योगिक शक्त्ती द्वारा , हवेत तरंगून दाखवा.
 • ह्र्दयाचे ठोके फक्त दहा मिनीटे थांबवून दाखवा.
 • पाण्यावर चालून दाखवा.
 • योग्य शक्तीद्वारा तीस मीनीटे श्वासो्च्छवास थांबवून दाखवा.
 • पुनर्जन्म, भूत लागणे वा देवी अंगात येणे या प्रकारा मूळे माहीती नसलेली भाषा बोलून दाखवा.
 • फोटो घेण्यासाठी भूत वा आत्मा सादर करा अथवा भूत लावून दाखवा.
 • बंद खोलीतून दैवीशक्तीने बाहेर येवून दाखवा.
 • लपविलेल्या वस्तू अचूक ओळ्खून दाखवा.
 • पाण्या्चे रुपांतर दारु, रॉकेल वा अन्य पदार्थात करुन दाखवा.
 • मंत्र शक्तीने आमच्या पैकी कोणत्याही कार्यकर्त्यास मारून दाखवा.
 • भाजलेला पापड मंत्र शक्तीने मोडून दाखवा.
 • ज्योतीश्यानो २० कुंडल्यांचा आधारे स्त्री वा पुरूष आणी म्रुत किंवा जिवंत. हे नव्व्द टक्के अचुक ओळखून दाखवा.
   

आव्हान प्रक्रिया - अटी, नियम ......

 • आव्हान स्वीकारणार्याने स्टयांप पेपरवर अटी सहित सही केल्यावरच आव्हान स्वीकारल्याचे मानले जाईल.
 • आव्हान स्वीकारताना १५००० रु. अनामत जमा करावी लागेल.
 • प्रत्येक आव्हान दोनदा फसवणूक मुक्त (फ्रॉड प्रूफ कंडीशन ) सिद्ध करावे लागेल.
 • आव्हान स्वीकार्ण्याच्या पहिल्या फेरीत पराभव झाल्यास अनामत जप्त होईल.(अन्यथा वेळेवर न राहिल्यास जप्त होईल.)
 • ही संपूर्ण आव्हान प्रक्रिया तज्ञ समिती समोर पार पडली जाईल. त्यांचा निर्णय अंतिम राहील.