आमचा देवा धर्माला विरोध नाही.

देवाधर्माला विरोध नाही

हा लढा ......

देवा-धर्माच्या नावावर सामान्य जनतेचं शोषण करणाऱ्या, लुबाडणाऱ्यावीरुद्ध आहे.

समितीचा उद्देश आहे ....

समाजातल्या अंधश्रधा प्रबोधनाद्वारे दूर करून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणं आणि माणूसकीपूर्ण, स्वातंत्र्य, समता, बंधुता मानणारा - स्वीकारणारा आनंदी समाज निर्माण करणं.