आमचा देवा धर्माला विरोध नाही.

आपण काय करु शकता?

  • समितीचे सदस्य बनू शकता
    (आजीव सदस्य शुल्क -५०० रु,वाषिर्क -५०रु. विद्यार्थी करीता -१०रु)
  • आपल्या परिसरात अ.भा.अंनिसची शाखा निर्माण करू शकता .
  • समितीला देणग्या देऊन आर्थिक मदत करू शकता. (८० जी आयकर सुट प्रमाणपत्र प्राप्त)
  • वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारे अंधश्रद्धा वाढविणारे लिखाण व बातम्यांची दखल घेऊन त्याला समर्पक उत्तरे लेखांव्दारे वा वाचकांच्या पत्राव्दारे देऊ शकता.
  • दूरदर्शन, आकाशवाणी या मध्यमांव्दरे अंधश्रद्धा वाढवणारा कार्यक्रम प्रसारित झाल्यास त्याला विरोध करणारे पत्रे पाठवू शकता .
  • लोकांना लुबाडणार्‍या बाबा, मांत्रिक, ज्योतिष, यांची माहिती गोळा करून समितीकडे पाठवू शकता .
  • आपल्या परिसरात, शाळेत, महाविद्यालयात, संथ्येत अंधश्रद्धा निर्मुलन प्रबोधन कार्यक्रम आयोजित करू शकता.
  • चळवळीचे सक्रीय कार्यकर्ते बनून चळवळीला विविधांगांनी मदत करू शकता