आमचा देवा धर्माला विरोध नाही.

बातम्या

जादुटोना विरोधी कायदा व प्रात्यक्षीकासह

भूत,मंत्र-तंत्र,अंगात यणे,करणी इत्यादी विषयावर विस्तृत मार्गदर्शन
Date : Friday, Sep.30,2016.

भामरागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका,आशा वर्कर, rtw-कार्यकर्ते यांची एक दिवसाची कार्यशाळा जगदीश बद्रे जिल्हा संघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा गडचिरोली यांनी, जादुटोना विरोधी कायदा व प्रात्यक्षीकासह-भूत,मंत्र-तंत्र,अंगात यणे,करणी इत्यादी विषयावर विस्तृत मार्गदर्शन करुन कायदे बाबत देखिल माहिती देण्यात आली हे एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद मेश्राम यांनी व त्याचे सर्व सहकारी की,पितरुमोक्ष अमावश्याचे दिवशी भरगच्य उपस्थितीत पार पडला.यावेळी डॉ. वाघ पी.एच.सी.आरेवाडाचे होते. प्रथम भामरागड तालुक्यातील जनतेत असनाऱ्या समाज घातक विषयावर कु. हिचामी,कु.अर्चना चौधरी आरोग्य सेविका , स्वप्नील मोगरकर इत्यादि rtकार्यकर्ते यांनी प्रकाश टाकला.भामरागड एथिल आदिवासी समाजातील कार्यकर्ते कुसराम यांनी आपले मत मांडले.शेवटी तीमाजी यांनी सांगता केली.