आमचा देवा धर्माला विरोध नाही.

बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आणि जादुटोणा विरोधी कायदा

प्रा.श्याम मानव यांचे जाहिर व्याख्यान
Date : Saturday, Oct.8,2016.

प्रा.श्याम मानव यांचे जाहिर व्याख्यान

बौध्दजन पंचायत समिती - संस्थापक भारतरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर  स्मारक सभागृह भोईवाडा जेरबाई वाडीया मार्ग परेल मुंबई ४०००१२  येथे दिनांक  ८ अॉक्टोबर २०१६ रोजी सायं. ७:३०वा. अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे  सस्थापक राष्ट्रीय  संघटक प्रा.शाम मानव सर यांचे अंधश्रध्दा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर व्याख्यान वरी संस्थेने आयोजित केले होते त्यावेळी प्रबोधन मंचावर उपस्थित संस्थेचे सभापती आयु. आनंदराज आंबेडकर कार्याध्यक्ष किशोर मोरे सरचिटणीस भगत होते तसेच कैलासचंद्र मोहिते  संदिप पवार , रविंद्र खानविलकर, शशीकांत गमरे, पुर्णिमा अवसरमोल ,किरण जाधव, प्रल्हाद माळी सुरेन सुनंदा, सचिन हिंदळेकर कार्यक्रमास  उपस्थित होते .