आमचा देवा धर्माला विरोध नाही.

बातम्या

एक दिवसीय सखोल अभ्यास शिबिर

अ.भा.अंनिस , तालुक शाखा आर्वी , जिल्हा वर्धा
Date : Sunday, Oct.9,2016.

अ.भा.अंनिस , तालुक शाखा आर्वी , जिल्हा वर्धा द्वारा एक दिवसीय सखोल अभ्यास शिबिर दि. 9/ 10/ 16 रोजी आर्वी येथे यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. यावेळी
मार्गदर्शक -:
अॅड. गणेश हलकारे, पंकज वंजारे ,

प्रमुख पाहुणे -: डॉ. हरिभाऊ विरुळकर
प्रशांत नेपटे, दशरथ जाधव, डॉ. विजया मुळे, प्रा. सुधाकर भुयार, अक्षय मोरे (अ.भा.अनिस ता.आर्वी अध्यक्ष ) स्वप्निल रिठे(ता.आर्वी ऊपाध्यक्ष)
प्रमुख उपस्थिती- संदिप काळे, (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी),
प्रशांत ढवळे , दशरथ जाधव , प्रदिप मोकद्दम उपस्थित होते .