आमचा देवा धर्माला विरोध नाही.

बातम्या

भंडाफोड अभियान

शंकरमहाराज ( पिंपळखुटा )
Date : Wednesday, Sep.21,2016.

अ.भा.अंनिस, अमरावती शाखेने सुरू केलेल्या शंकरमहाराज ( पिंपळखुटा ) भंडाफोड अभियानात अंतर्गत मोझरी
ता. तिवसा , जिल्हा अमरावती . येथे आयोजित जाहीर प्रबोधन सभेत मार्गदर्शन करताना अ.भा. अंनिसचे महाराष्ट्र संघटक , दिलीप सोळंके , अँड. गणेश हलकारे .