आमचा देवा धर्माला विरोध नाही.

शिबीर १ दिवसीय

भूत,भानामती, मंत्रतंत्र,करणी,जादूटोणा नेमकं काय असते?

आपल्या नशिबात सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात काय?

ग्रह ताऱ्यांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो?

प्रत्यक्ष पहा चमत्कार का व कसे केले जातात?

या बाबत महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी काय म्हणतो?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आणि महत्वाचे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?

त्यातून स्वतः चा व्यक्तिमत्व विकास कसा करावा?

हे समजून घेण्यासाठी