आमचा देवा धर्माला विरोध नाही.

बातम्या

अंधश्रद्धा निर्मुलन प्रात्यक्षीकासह व जादुटोना विरोधी कायदा

श्रीकृष्ण स्पोर्टसकल्ब वडाळा मार्केट
Date : Thursday, Oct.6,2016.

श्री कृष्ण स्पोर्टस कल्ब  वडाळा  मार्केट येथे अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रम झाला

कैलास मोहीते, संदिप पवार,  सचिन हिंदळेकर  यांनी मार्गदर्शन  केले